जुनं_अलबम.. जुन्या_आठवणी....
2011 ते 2013 अशी सलग दोन वर्ष कुचन कॉलेजची पायरी घासल्यानंतर अशी जीवाला जीव देणारी मैत्रीचं एक ग्रुप तयार झालं जे आजही व्हाट्सपवर चॅटिंग च्या माध्यमातून उद्रेक करतंय.
घरातल्यानी खूप विरोध केला की झेपणार नाही तुला तरीही मित्र जात आहेत म्हणून मी ही 11 वी ला सायन्स मध्ये ऍडमिशन घेतलो. सुरुवातीला मस्त वाटलं कॉलेज लाईफ आणि इतरांना जशी कॉलेजची हवा डोक्यात शिरते, ओठावर मिश्या येतात तसच काही तरी आमचं सुद्धा झालं... तस म्हणायला गेलं तर आमचं कॉलेज कुचन कॉलेज जरासा हायस्कुल शाळेच्या वळणार गेलं होतं.शाळेप्रमाणे कॉलेज वेळेवर भरायची आणि वेळेवर सुटायची सुद्धा.प्रत्येक तासाला त्या त्या विषयाचे शिक्षक येऊन शिकवून जात होते. सर्व शिक्षक अत्यंत प्रामाणिक होते...पण आमच्यातील काही मुलं जे lkg_ukg करत आपलं ssc सुद्धा इंग्लिश मिडीयम मधून केले होते जे स्वताला जास्तच पुढारलेले समजत होते.त्यांनी सर्व शिक्षकांना आपलंसं करून घेतले होते.त्याच इंग्लिश आधीपासूनच छान होत,त्यांना शिकवलेलं लवकर कळत होतं आणि तेच सगळ्यात आधी उत्तर देत होते...आणि त्यांच्या मुळेच वर्गातील सर्व मुलांना कॉलेज लाईफ चे शिंग फुटत गेली..
कॉलेज लाईफ मधली मैत्रीची दोरी आजही तितकीच घट्टपणे बांधली आहे...कॉलेज मधली शिक्षक आजही भेटतात तेव्हा आमचं वर्ग वर्गातील खोडकर आणि हुशार मुलांची नावे त्यांच्या ओठावर रेंगाळतात दिसते...
इतर कॉलेज मध्ये जशी जोडपी मुक्त पणे वावरताना दिसतात तशी आमच्या कडे सुद्धा होती पण कधी ते मुक्त पणे वावरताना दिसत नव्हती कारण कधीच मधला तास बुडवून फिरण्याची मुभा आम्हाला कधी मिळालीच नाही आणि कॉलेज सुटला की सगळे आपापल्या घरी जायचे..त्यामुळे जे लफडं किव्हा प्रेम प्रकरण शाळेच्या गेट मध्ये सुरू झालं ते कॉलेजच्या बाहेरच त्यांना पान फुटायची...कोणाचं कुणाबरोबर आहे हे सगळ्या मुलांसाठी आवडीचं विषय...त्यातल्यात्यात एखाद्याची गर्लफ्रेंड दुसर्याबरोबर फिरताना दिसली की सगळ्यांना त्यांच आनंद व्हायचं.
काहीं मुलींची लग्न झाली तर काहींची होण्याची आशा वाटत आहे.त्यामध्ये तीच कधी झालं,मला नाही सांगितलं, तू गेला होता का..? अश्या एकनाअनेक प्रश्नांनी आमची मैत्रीची गप्पा सुरु होते आणि त्याच आता बरं चालय, तो आता चांगल्या नोकरीवर आहे, कधी तरी येतो आला की आवर्जून भेटून जातो अश्या गोष्टीवर येऊन थांबते. खरंच प्रत्येकांनी मैत्रीची व्याख्या वेगवगेली असेल पण माझ्या साठी कॉलेज लाईफ पासून आता परत जे माणसं जोडली जी माझ्यात एकरूप झाली आणि आजही ज्यांची साथ हवीहवीशी वाटते तीच माझी मैत्री...होय हीच माझी मैत्री
--------- ✍️बसव
9604045418 / 8668306654

छान
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद
Delete