*"हिंदवी परिवार"* या शब्दामध्ये परिवार हाच शब्द का वापरला गेला ह्याच उत्तर मला खूप वेळा मिळत नव्हतं आणि कोणाला विचारायची हिम्मत सुद्धा कधी झाली नाही.
पण जसजसं हिंदवी परिवारासोबत जोडलो गेलो त्यांच्या राष्ट्रबांधणीच्या काही कार्यात मला ही ते सामावून घेत होते,त्याचा मला सार्थ अभिमान आहे, तेव्हा "गुरुवर्य डॉ शिवरत्न" शेटे सरांनी आपल्या व्याख्यानातून हिंदवी परिवराबद्दल सांगत असताना ते म्हणत आम्ही राष्ट्र बांधणीसाठी हा परिवार निर्माण उभा करत आहोत.
पण ह्याची प्रचीती मला ह्या वर्षीच्या पावसाळी मोहिमेत घडली
हिंदवी परिवार आयोजित पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेत गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही मला सहभागी होण्याचे मिळाले.
सोबत काही मित्र होते माझ्यासारखीच सर्वांची पैश्याची कटकट असल्याने प्रायव्हेट गाडी करून पन्हाळा पावनखिंड मोहीम करणे परवडत नसल्याने आम्ही सारे मित्र एक दिवस अगोदर कोल्हापूर गाठून तिथून दुसऱ्या दिवशी मोहिमेत सहभागी होण्याचे ठरवले.
ठरवल्याप्रमाणे आम्ही सारे पन्हाळा येथे हिंदवी परिवाराच्या नियोजित वेळे नुसार गडावर पोचलो.

डॉ शिवरत्न शेटे सरांचं व्याख्यान,प्रमुख पाहुण्याचे मार्गदर्शन, उपस्थिताकडून मोहिमेसाठी शुभेच्छा घेत नरवीर शिवा काशीदांच्या समाधीस नतमस्तक होऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयगोष करत आमच्या मोहिमेला सुरुवात झाली.
अवघ्या काही अंतर चालत होतो. जवळपास सकाळचे 10 - 10.30 वाजले होते बहुतेक, पण तेथे अखंडित पावसामुळे आणि दुख्यामुळे समोरचा व्यक्ती स्पष्ट पणे पाहू शकत नव्हतो.
त्यानंतर पुसाडी बुरुज येथे डॉ.शिवरत्न शेटे सरांनी सर्वांसोबत संवाद साधले, तेव्हा ते म्हणाले....ही मोहीम म्हणजे ट्रिप नव्हे इथे तुम्हला पावलापावलावर शिवरायांच्या तत्वावर चालावं लागेल, ही मोहीम नियोजन करण्यासाठी काही लोकांनी आपले अहोरात्र योगदान दिले आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कितीतरी युवकांनी महिनोन्महिने आपले पाय या वाटे वर घासले येथे तुमच्या राहण्याची व्यवस्था केली.इथे शिस्तीचा पालन करणाऱ्यांनाच सहभागी केलं जातं. अस सांगताना सरांच्या तोंडून प्रत्येक आवाज हा कानामध्ये आणि तिथल्या सर्व वातावरणामध्ये घुमत होता.
पावसाच्या मारा खूप होत्या वाराही तितकाच जोरात वाहत होता, पहिल्यांदा मोहिमेत सहभागी झालेले काही जण अजूनही त्या वातावरणात मिसळले न्हवते पण सगळे मिळुन तिथल्या सर्व वातामध्ये शिवरायांचे जयगोष करत चिखलात रुतलेले पाय काढत, पुढे चालत होते.
आम्ही सारे सोलापूर कर इतकं पाऊस कधी पाहिलेलं नव्हतं आणि अनुभवलं सुद्धा नव्हतं एवढं पाऊस म्हणून आम्हला ही मोहीम खूपच त्रासदायक वाटत होती.वातावरणात होणारे बदल आम्ही बघत होतो.
धो धो पावसाच्या मारा आणि सोबत तुफान वारा ह्या सर्व सहन करत आम्ही सारे विस्तीर्ण अश्या मसाई पठार येऊन पोचलो होतो.
मसाई पठारवरच्या विस्तीर्ण अशा जागेवर पसरलेले पावसातील हिरवळ आणि पावसाचे खूप सारे तलाव आणि तिथेच उलट वाहणारा तो धबधबा एक वेगळाच आनंद देऊन जात होता.
हे सर्व अनुभव घेत आम्ही काही जण सर्वात शेवटी खोतवाडी या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी येऊन पोहचलो तिथे या पर्यंत सर्व नोयोजित घरांमध्ये सर्व जण पहिल्या दिवशीच्या दिवसभरच्या थकव्यामुळे लवकर झोपी गेल्यासारखे वाटत होते.
आम्हला कोठेच जागा उपलब्ध होत नव्हते सगळी कढी धावाधाव करत होतो पण व्यर्थ होता सगळं तसच नियोजन करणारे सुद्धा आम्हाच्या मदतीसाठी आम्हला घर उपलब्ध करून देण्यासाठी फिरत होते.
काही वेळ आणि शारीरिक शक्ती वाया घातल्यानंतर आम्हला नियोजन टीम सोबतच त्याच्या रूम म्हणजे एका शाळेच्या डिजिटल क्लास रूम मध्ये झोपण्यासाठी व रात्र घालवण्यासाठी मिळाली.
मला दिवसभराचा त्रास सहन होत न्हवता मला ताप सुद्धा खूप चढलं होत,तरी कोणाला न सांगता एक झोप घेतल्यावर बरा होईल सगळं आजार म्हणून मी तो तसाच सहन करत होतो, रात्र भर उलटी होत राहिल्या पाऊस तसाच रात्रभर होताच.
ताप काही कमी होत न्हवता सकाळ झाली होती त्रासलेल्या शरीरामुळे मला तस झोप सुद्धा अपूर्ण झालं होतं.सगळे जण पुढ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाण्याच्या लगबगीत होते सगळा गोंधळ उडालेला होता नाष्टा चहा जेवण आणि वरून निरंतर कोसळणारा पाऊस ह्यामध्ये सर्व नियोजन टीमचे तर धांदल उडाली होती .माझी ही अवस्था अमोल मोहिते सरानी पाहून मला लवकरच गाडी मध्ये बसण्याची व पिण्यासाठी पाणी देऊन मला गाडी मधून खाली उतरू नको म्हणून सांगितले. मी गाडी मध्ये बसून होतो सगळे जण पुढे जात होते प्रत्येक जण ओळखीचा आणि त्याच सोबत अनोळखी सुद्धा माझ्या आरोग्याबाबत विचारपूस करून विश्रांती घेण्यास सांगत होते.
मोहिमेतील प्रत्येक डॉक्टरांनी मला तपास होते काहींना मी ओळखत होतो तर काही डॉ मला अनोळखी होते तरीही सगळ्यांनी मला आपलं समजून परिवार आपला आहे परिवारातील प्रत्येक व्यक्ती आपला हिस्सा आहे ह्याची जाणीव मला तिथे झाली.
मी गाडी मध्ये बसून थेट पांढरेपाणी या दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी येऊन पोहचलो सोबत काही जण होते.
तेथे आल्यानंतर संध्याकाळ पर्यंत फक्त गाडी मध्ये झोपूनच होतो पाऊस खूप होता
जवळपास 5 वाजत आले होते काही जण 28 किलोमीटर चा प्रवास पायी चालत पांढरेपाणी या गावी येऊन पोहचत होते.
आलेल्या खूप जणांनी मला भेटून आजच्या प्रवासातला वर्णन सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील ते आंनद मी बघत होतो. सगळे सांगत होते की एकमेकांच्या सहकार्याने सर्व मोहिमेत सहभागी झालेले पुरुष महिला नियोजन टीम आणि रेस्क्यू टीमच्या दिलेल्या मदतीने जवळपास 36 ते 37 ओढे पार केले.
सगळे येऊन मला माझ्या तब्येतीची काळजी घेत होते जेवलास का ?, गोळी घेतला होतास का, काही खायला देऊ का पाणी देऊ का , आता बरा आहेस का अश्या ह्या ना त्या प्रश्न विचारत मला माझी काळजी घेत होते मला त्याच खरंच खूप आनंद वाटत होता ह्या परिवारातील मी एक सदस्य असल्याचे मला अभिमान वाटत होता.
सगळे जेवण करण्यासाठी मंडपात आले होते मला काहींनी हक्काने जेवायला घेऊन गेले खुप जणांनी मला त्यांच्या सोबत जेवण करण्याचा आग्रह केला कोकणे सरानी मला त्यांच्याच ताटात जेवण आणून दिलं, भोसले सरांनी पाणी देऊन त्यांच्या छत्री मध्ये गाडी पर्यंत पावसात न भिजवता सोडून आलं.
ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर मी तेथेच गाडी मध्ये झोपी गेलो व त्याच गाडी मध्ये आपलं रात्र घालवली, सकाळ झाली होती पाऊस अजूनही शांत होण्याच्या नाव घेत नव्हता सगळे तयार होऊन पावनखिंडीकडे जाणार होते.
सगळ्यांना घाई होती ती पावनखिंडीत डॉ शिवरत्न शेटे सरांच्या मुखातून बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची गाथा ऐकण्याची.

मी तसा अजून पूर्ण बरा नव्हतो म्हणून मी इथेच थांबलो काहींनी मला अंगावर शाल टाकले होते थंडी लागू नये म्हणून तर काहीनी तर त्यांच्या अंगावरची स्वेटर काढून दिली की तुला गरज आहे तुला राहूदे.
पासूनखिंडीतून सगळे परत पांढरेपाणी येथे सगळे परत आले होते सगळ्यांनी शेवटच्या जेवणाची मेजवानी घेत आपल्यातील नात असंच घट्ट ठेवत आपापल्या गावाला रवाना होतं होते.
मी सुद्धा लवकरच सगळ्यांना भेटून निघत होतो सगळयांच्या तोंडून फक्त एकच वाक्य होत की.. *"काळजी घे रे स्वतःची"* ह्या काही शब्दांनी मनावर घर करून ठेवलं होतं तेच आपुलकी आणि आपले पणांना आठवणींच्या पेठरयात बंद करून मी परत सोलापूरला निघालो.

*खरंच ह्या परिवाराने ह्या मोहिमेने मला खूप काही दिल ही ओळखीचीच नाती आणखी घट्ट करण्यासाठी वेळ दिलं अनोळखी व्यक्ती ना सुद्धा आपलंसं केलं खरच हिंदवी परिवाराने मला खूप मोठं होण्यासाठी मोठं परिवार दिलं*
______________✍️बसव
📲9604045418
______________✍️बसव
📲9604045418
Comments
Post a Comment