आनंदी जगण्याचं एक साधन..काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी अजून तो जोम धरला नाही. हे दाटून आलेले ढग पाहता वाटते थोड्याच काळात तेही बरसतील .भरपुर व दमदार पाऊस होईल अशी आशा आहे.
म्हणजे पर्यावरण रक्षण.....
यंदाच्या वर्षाचा वाढलेले तापमान पाहता पुढील भविष्यकाळ सुखाचा आणी समृद्धीचा जाण्यासाठी आपल्याला वृक्षारोपण आणि त्याच संवर्धन करायला शिकलं पाहिजे,
चला एक नवीन वसा हाती घेऊया, पावसाळ्याच्या या पाणीमय वातावरणात स्वतःच्या नावाने स्वतः एक रोपटे लावुया व त्याला जगवुया.
आपल्या येणाऱ्या पिढीला देवु एक नवीन वारसा......
स्वच्छ संस्कृती सोबत हिरवाईने नटलेला भारत देशा......
__________________बसव

Comments
Post a Comment