रूपा ताईच्या घरी कलासंगमच्या संस्थापिका शोभा ताई बनशेट्टी यांची महापौर पदी म निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यासाठी एकत्र जमायचं ठरलं होतं, आम्ही सारे त्यांना आंटीच म्हणत आलोय, कोण कोण येणार याची चर्चा रांगोळीच्या दिवशी आणि दोन दिवस झालं त्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर देखील चालू होतं, नवीनच ग्रुप तयार झाला होता त्यामुळे ग्रुप मधील मंडळी ही नवीन नंबर सेव्ह नसल्याने फक्त बोलायचं म्हणून बोलत होतो, कोण काय प्रश्न टाकत होते हे मात्र कळत नव्हतं काहींनी तर पार्टी तर काहीं आईस्क्रीम ची ऑर्डर तर काहींना पाणी पुरीची हौस तर काहींनी आपलं विचार करूनच फक्त चॉकलेट वर समाधान म्हणाले तर कित्येकांनी देऊ की म्हणाले आणि मी ही कोणीतरी चॉकलेट मागितलय म्हणून मी पुढचा मागचा विचार न करता देतो की उद्या भेटल्यावर असं ग्रुप वर sms केलो.
मी आपलं विषय उडवुन लावण्यासाठी देतो की म्हणालो.. पण अर्चना ताईन तर आत्ताच हवं असं हट्ट मांडला आणि मी म्हणालो चल तर मग बाहेर मी दबक्या आवाजात कोणाला ऐकू जाऊ नये असा बोलो. आम्ही दोघेच बाहेर कसबा गणपती समोरील बेकरी मध्ये जाऊन चोकलेट खाऊन आलो..
तेव्हा पासून आमची मैत्री, हक्काची ताई मिळाली, आणि पुन्हा घरात येऊन कोणालाच न कळता येऊन बसलो, पुन्हा गप्पा, सेल्फी, आंटीच सत्कार फोटोसेशन मध्ये दिवस निघून गेला आजही फोटो पाहताना चोकेलटच्या पेक्षा जास्त आवडणारी ही मोठी बहीण आठवते..
चोकलेट सिस्टर....मिस यु....
____________________✍️बसव
📱 9604045418 /8668306654
मी नेहमीसारखा लवकरच येवून पोचलो होतो, काहीजण जमले होते तर आणखी काहींना यायला उशीर होता, मी अजून तसा ह्या ग्रुप मध्ये नवीनच होतो, पण रांगोळीच्या मध्ये घातलेली धांदली मुळे मी सगळ्यांच्या जवळचा झालो होतो सगळेच माझ्या पेक्षा मोठे दिसत होते अजून लहान कोणी आलं नव्हतं, मोजकेच चेहरे जवळचे वाटत होते माझ्या हातातील कॅमेरा मधून सगळ्यांच फोटो काढून घ्यायचं होतं, सगळे त्यासाठी आग्रहाने म्हणा किव्हा हक्काने माझ्याशी बोलू लागले तेवढ्यात पद्मा ताईंनी बाहेर अर्चना ताई आल्याच सांगितलं मी दोन दिवस झालं ग्रुप वरील गप्पामध्ये तिचं नाव वाचलं होतं, पण नक्की ही अर्चना ताई आहे तरी कोण हे मला पाहायचं होत तेवढया एक मुलगा आणि एक मुलगी सोबत घेऊन ती मधी आली तेव्हा कळलं ही तर माझ्यापेक्षा खूपच मोठी आहे, तेव्हा तिची माझी ओळख तीन माझ्या समोर येऊन "कुठं आहे चॉकलेट...? दे आधी.. म्हणताना झाली.
मी क्षणभर विचारत पडलो हिला मी पाहिलेलं आठवत नाही, रांगोळीच्या वेळेस आली असेल पण तिथं मुलींची संख्या अधिक होती त्यात हीच चेहरा लक्षात ठेवण कठीणच होत. आणि तेवढयात आठवलं की हीच मला ग्रुप मध्ये चॉकलेट साठी मागणी केली होती.मी आपलं विषय उडवुन लावण्यासाठी देतो की म्हणालो.. पण अर्चना ताईन तर आत्ताच हवं असं हट्ट मांडला आणि मी म्हणालो चल तर मग बाहेर मी दबक्या आवाजात कोणाला ऐकू जाऊ नये असा बोलो. आम्ही दोघेच बाहेर कसबा गणपती समोरील बेकरी मध्ये जाऊन चोकलेट खाऊन आलो..
तेव्हा पासून आमची मैत्री, हक्काची ताई मिळाली, आणि पुन्हा घरात येऊन कोणालाच न कळता येऊन बसलो, पुन्हा गप्पा, सेल्फी, आंटीच सत्कार फोटोसेशन मध्ये दिवस निघून गेला आजही फोटो पाहताना चोकेलटच्या पेक्षा जास्त आवडणारी ही मोठी बहीण आठवते..
चोकलेट सिस्टर....मिस यु....
____________________✍️बसव
📱 9604045418 /8668306654

Comments
Post a Comment