पाऊस पडू लागला तर सुरू त्या सुकलेला झाडाला मोहर सुटावा तसा जुन्या आठवणींना सुद्धा मोहर सुटतो.
सकाळच्या वेळेस नेमकं बाहेर जायचं ठरवावं आणि त्याच वेळी पावसानं जोर धराव, हे प्रत्येकांच्या जीवनात घडतच असत, आणि त्याच थंडगार वातावरणात तिने गरम चहाचा एक कप हातात आणून ठेवावा ते चहा पित त्या खिडकी बाहेर नुसतं बघतच राहावं...
माहीत नाही का कुणास ठाऊक प्रत्येकांच्या जीवनात असा एक पाऊस असतो जो नेहेमी आठवणीत असतो, काहींच्या आठवणी मित्र मैत्रिणीसोबत असतो तर काहींच्या आठवणी आपल्या प्रियकरा सोबतच्या असतात तर कधी कधी त्या अचानक पणे भर रस्त्यात बंद पडलेल्या गाडीच्या असतात. आणि कधी पावसामुळे ऑफिस मध्ये रजा टाकून घरच्यांसोबत घालवलेल्या दिवसाच्या आठवणी सुद्धा तितक्याच असतात.
पण एक गोष्ठ नक्की सांगावस वाटत ते म्हणजे जास्त तर कवी फक्त पाऊस पडू लागल्या की त्यांच्या मनातील प्रेमी जागा होतो तसा त्या ढगाने आपल्यावर बरसावे तसे ह्या कवींच्या ओळी बरसत राहतात.
असो ह्यात एवढच वाटतं की
पाऊस म्हणजे नवं चैतन्य फुलविणार.....
त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाण्याला नाहीसा करणारा...
सर्वाना हवाहवासा वाटणाऱ्या ह्या पावसाच्या खूप खूप शुभेच्छा....
.......................... ✍️बसव
9604045418

Comments
Post a Comment