जुनं_अलबम.. जुनी_आठवणी....
हा फोटो माझ्या लहान काकांच्या लग्नातला आहे(2002).
त्यात सर्वात मधे खुर्चीवर माझी आज्जी,तिच्या समोर लहान भाऊ,दूरची आत्या,जवळची आत्या,मामी, काकी, त्यांची मुलं,आरती ताई, ज्योती ताई,माझ्या लहान भाऊ,मन उंचावून पाहणारा सर्वात गोरा आहे तो दिपू दादा अशी साऱ्यां पावण्यारवळ्यानी भरून आलेला हा फोटो.एकनाअनेक पावणे-रावळे एकत्र आम्ही फक्त अश्या एखाद्या मंगलकार्या प्रसंगीच एकत्र येत असू,त्यावेळी अजून तेवढं डिजिटलायजेशन झालं नव्हतं तरी मधल्या काकांनी कुठूनतरी जुना रोल वाला कॅमेरा आणला होता.आणि त्याच कॅमेराच्या मदतीने संपूर्ण लग्नकार्य संपन्न झाला.
ह्या फोटोत उजवीकडून एकदम खाली दोन लहान मुलं एकमेकांच्या गळ्यात हात घालून बसलेत त्यातला मी जो आपलं हसू दाबत आहे आणि माझ्या बाजूला ज्याचं एक दात पडलं आहे तो प्रकाश.....नावसारखाचा सर्वांना प्रकाशित ठेवणारा.
माझा आत्येभाऊ प्रकाश लहानपणापासूनचा सोबती, आमची दोघांची जोडी तेव्हा जितकी गोड होती आजही ही तितकीच गोडीने आहे.
आमच्या दोघांची मैत्रीची चर्चा नेहमीच रंगत असे, आज तो इंजिनियरिंगच्या शेवटच्या टप्प्यात आहे,लहानपणापासून मोठी स्वप्ने मनात ठेवून त्याच दिशेने वाटचाल करणारा तो.
आता नाटकात तो आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यात त्याला नक्कीच यश येणार.
माझी प्रत्येक गोस्ट समजून घेणार,माझी बाजूने माझ्या घरात हक्काने भांडणार. आजही कधीही मला काही वाटलं तर हक्काने बोलणारा. त्याच गुपित मला माझी गुपित त्यालाच फक्त माहीत आहे. खरंच असा सोबती प्रत्येकांच्या आयुष्यात असावा....
___________✍️बसव
9604045418

Comments
Post a Comment